
शेतकऱ्यांना माहितीच्या दृष्टीने सक्षम करणे हा ॲग्रो शिवार या चॅनेलचा मुळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना बाजार साक्षर आणि माहिती करण्याची भूमिका बजावत आहोत….

Trusted By
१.८ lakhs
शेतकऱ्यांना माहितीच्या दृष्टीने सक्षम करणे हा ॲग्रो शिवार या चॅनेलचा मुळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना बाजार साक्षर आणि माहिती करण्याची भूमिका बजावत आहोत. Agro Shivar deals with commodity market and market analysis to empower the farmers via knowledge.

प्रयोगशील, प्रगतीशील शेतकरी की जे कांदा शेतीचा सेवा म्हणून नाही, तर व्यवसाय म्हणून विचार करू पाहतात, त्यांना माहिती व मार्केट सक्षम करण्यासाठी मागील दीड वर्षापासून ॲग्रो शिवार कार्यरत आहे.
आमच्या सेवा आणि उद्दिष्ट


कांदा उत्पादकांसाठी रोजचे बाजारभाव आणि त्यांचे विश्लेषण व भविष्यातील अनुमानही

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींसह आयात-निर्यातीबाबत शेतकऱ्यांना माहिती सक्षम करणे, त्याला जागतिक बाजारपेठेशी जोडणे

ॲग्राे शिवारच्या खास रिसर्च मॉडेलद्वारे शेतकऱ्यांचे मार्केट प्रशिक्षण आणि त्यांच्यासाठी प्रीमियम माहिती विश्लेषण
ॲग्रोशिवारचे